Type Here to Get Search Results !

CISF Recruitment​|CISF Online Apply 2025​

1. CISF Recruitment​ | अर्ज कसा करावे 

CISF (Central Industrial Security Force) मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी SSC (Secondary School Certificate) आणि ITI (Industrial Training Institute) च्या उमेदवारांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे.

पात्र उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज करावा:

अर्ज भरणे: CISF च्या ऑफिसियल वेबसाईटवर जा.
रजिस्ट्रेशन: वेबसाईटवर रजिस्टर करा.
फॉर्म भरा: फॉर्म योग्य आणि संपूर्ण भरून सर्व माहिती द्या.
पेमेंट करा: आवश्यक शुल्क पेमेंट करा.
प्रिंट काढा: अर्ज पूर्ण झाल्यावर, त्याचा प्रिंट काढा.
महत्त्वाचे:

अर्ज भरताना तुमची पात्रता तपासून पहा. जर पात्रता नाही आणि अर्ज भरला असेल, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो.




CISF Recruitment​


2. CISF Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
1. कॉन्स्टेबल - पेंटर  02
2. कॉन्स्ट - इलेक्ट्रिशियन 04
3. कॉन्स्ट - माली 04
4. कॉन्स्ट - वेल्डर 01
5. कॉन्स्ट - चार्ज मेकॅनिक 01
6. कॉन्स्ट - एमपी अटेंडंट 02
7. कॉन्स्ट - कुक 444
8. कॉन्स्ट - मोची / चांभार 08
9. कॉन्स्ट - टेलर 21
10. कॉन्स्ट - कारागीर / सुतार 08
11. कॉन्स्ट - नाई 180
12. कॉन्स्ट - वॉशर-मॅन 236
13. कॉन्स्ट - स्वीपर 137
TOTAL 1048

3. CISF Eligibility 2025

  • पदाचे नाव:  कॉन्स्टेबल - स्वीपर

शैक्षणिक पात्रता:  १०  पास फक्त्त 

  • पदाचे नाव:  कॉन्स्टेबल - पेंटर 

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - माली

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव: कॉन्स्ट - वेल्डर

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव: कॉन्स्ट - चार्ज मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - एमपी अटेंडंट

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - कुक

शैक्षणिक पात्रता: १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - मोची / चांभार

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - टेलर

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI  

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - कारागीर / सुतार

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:   कॉन्स्ट - नाई

शैक्षणिक पात्रता: १०  पास + ITI 

  • पदाचे नाव:  कॉन्स्ट - वॉशर-मॅन

शैक्षणिक पात्रता:  १०  पास + ITI 


4. CISF Age Limit ​

वयोमर्यादा: उमेदवारांचा जन्म 02 ऑगस्ट 2002 पूर्वी आणि 01 ऑगस्ट 2007 नंतर झालेला नसावा.
अर्थ:
उमेदवाराची वय 18 ते 23 वर्षे असावी.
01 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराची वय 18 वर्षे पूर्ण झाली पाहिजे.
01 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा 23 वर्षे पार केलेली नसावी.

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 23
ओबीसी (OBC) 18 ते 26
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 28
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 33

5. CISF Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹100/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

 6. CISF Last Date to Apply

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 05/03/2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 03/04/2025
शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 03/04/2025
परीक्षेची प्राथमिक तारीख : 

7. CISF Filling Documents

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक - S.S.C
210वी बोर्ड प्रमाणपत्र - S.S.C
7 I.T.I डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक
8शाळा सोडल्याचा दाखला
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र
परीक्षेचा अभ्यासक्रम

8. CISF Constable Syllabus​ 2025

Sr.No Subject Questions Marks Time
01. सामान्य ज्ञान 25 25 
02. गणित 25 25 
03. विश्लेषणात्मक अभिरुची  25 25 
04.  लॉजिक व रीज़निंग 25 25 
TOTAL 100 100 120 minutes

9. CISF Physical Test Running Time

  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी):
  • पुरुष उमेदवारांसाठी:
  • धावणे: ६ मिनिटे ३० सेकंदात १.६ किमी धावणे
  • महिला उमेदवारांसाठी:
  • धावणे: ४ मिनिटांत ८०० मीटर धावणे

10. CISF  Height For Male

  • शारीरिक मानक चाचणी (पीएसटी):
  • पुरुष उमेदवारांसाठी उंची : 165 cm.
  • महिला उमेदवारांसाठी उंची: 15560 cm.
  • पुरुष उमेदवारांसाठी छाती : 78 cm. व फुगवून 05 cm. जास्त

11. CISF Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION  Notification 2025
APPLICATION  Application Form 2025
WEBSITE  Official Website
WhatsApp
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.