Type Here to Get Search Results !

Bank Manager Jobs | बँक ऑफ बडोदा 2025

1. Bank Manager Jobs : अर्ज कसा भरावा

Bank Manager Jobs : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती सुरू आहे. 
खाली दिलेल्या माहिती प्रमाणे अर्ज करावा:
पदांची माहिती: सिनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर, एकूण पदे: 518


अर्ज कसा करावा:
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या.
अर्ज भरण्यानंतर पायमेंट केल्यावरच आपला अर्ज सुविकारला जाईल. पायमेंट प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख संपण्याच्या आधीच अर्ज करा, कारण नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
आपण इच्छित असलेले पोस्ट निवडून आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून करून करा, आणि कोणतीही समस्या असल्यास त्वरित अर्ज करा. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.


Bank Manager Jobs


2. Bank oF Baroda Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
 सिनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे    518

3. Bank oF Baroda 2025 Eligibility Criteria

पदाचे नाव: सिनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार.
  • B.E / M.E / B.Tech. / M.C.A / M.Tech. / IT
  •  अनुभव 

4. Bank Manager Jobs Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 22 ते 43
ओबीसी (OBC) 22 ते 46
एससी / एसटी (SC/ST) 22 ते 48
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 22 ते 50

5. BOB Manager Jobs Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS  ₹600/- +GST
SC/ST/PwBD   ₹100/- +GST

6. BOB Manager  2025 Last Date to Apply

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 19/02/2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 11/03/2025
शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 11/03/2025
परीक्षेची प्राथमिक तारीख : 

7. BOB Manager Form Filling Documents 

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक - S.S.C
210वी बोर्ड प्रमाणपत्र - S.S.C
312वी गुणपत्रक - H.S.C
412वी बोर्ड प्रमाणपत्र - H.S.C
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक - B.E / All Degree
6पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक - M.A /M.E / M. Tech / B. Tech
7 अनुभव प्रमाणपत्र - एक्सप्रिन्स सर्टिफिकेट 
8शाळा सोडल्याचा दाखला - T.C
9अधिवास प्रमाणपत्र - डोमेसाइल
10जातीचे प्रमाणपत्र - कास्ट सर्टिफिकेट
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र - Non Creamy Layer
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायविंग लायसन्स
13पासपोर्ट साईझ कलर फोटो - Passport Size Photo
14सही - Signature
15ई-मेल आयडी - Email Id
16मोबाईल नंबर - Mobile Number
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र - ओ.बी.सी 

परीक्षेचा अभ्यासक्रम

8. Bank oF Baroda Exam Syllabus

Sr.No Subject Questions Marks Time
01.      Reasoning 25 25 
02.      English Language 25 25 
03.      Quantitative Aptitude 25 25 
04.       Professional Knowledge 75 150 
TOTAL 150 225 150 minutes

9. Apply Online Form Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION  Notification 2025
APPLICATION  Application Form 2025
WEBSITE  Official Website
WhatsApp

FAQ


1.बँक ऑफ बडोदामध्ये माझी निवड कशी होऊ शकते?
Ans: अर्ज करा: योग्य पदासाठी बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करा.
पात्रता तपासा: शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पूर्ण करा.
लिखित परीक्षा: बौद्धिक क्षमता, गणित, इंग्रजी, रिजनिंग यावर आधारित परीक्षा उत्तीर्ण करा.
इंटरव्ह्यू: व्यक्तिमत्व, कौशल्य आणि बँकिंग ज्ञानावर आधारित मुलाखत द्या.
निवड: परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झाल्यावर, तुमचं नाव फायनल लिस्टमध्ये समाविष्ट होईल.
2. बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Ans: बँक ऑफ बडोदा बँकेचं अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११/०३/२०२५ आहे. 

3. बँक ऑफ बडोदा ही सरकारी नोकरी आहे का?
Ans: होय बँक ऑफ बडोदा सरकारी बँक आहे. 
सुरक्षितता: सरकारी नोकऱ्या जास्त सुरक्षित असतात.
पगार आणि भत्ते: सरकारी नोकऱ्यांमध्ये चांगले पगार आणि भत्ते मिळतात.
पेन्शन योजना: निवृत्तीनंतर पेन्शन योजनेचा फायदा मिळतो.

4. बँक ऑफ बडोदामध्ये इंटरनेट बँकिंगसाठी नोंदणी कशी करावी?
Ans: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बँकेत जाऊन नेट बँकिंग साठी अर्ज करा. 
अर्ज केल्या नंतर बँक ऑफ बडोदा च्या आधिकारिक वेबसाइट वर जाऊन नेटबँकिंग ऑपशन
 निवडा त्या नंतर नवीन रेजिस्ट्रेशन यावर टच करा आणि आपली सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा 
 नंतर  लॉगिन करा मग तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करता येईल. 

5. बँक ऑफ बडोदा नोकरीसाठी चांगली आहे का?
Ans: बँक ऑफ बडोदा भारतातील एक सरकारी बँक आहे. सरकारी नोकऱ्या सहसा जास्त सुरक्षित आणि स्थिर असतात.
सरकारी बँकांमध्ये काम करताना चांगले पगार आणि भत्ते मिळतात. यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स, मेडिकल भत्ते, ट्रांसपोर्ट भत्ता इत्यादींचा समावेश असतो.

6. बँक ऑफ बडोदाचा पगार किती आहे?
Ans:
1. सिनियर मॅनेजर :
पगार: ₹42,000 ते ₹58,000 दरमहा.  

2. मॅनेजर (Manager):
पगार: ₹36,000 ते ₹52,000 दरमहा 

3. अधिकारी (Officer):
पगार: ₹23,000 ते ₹30,000 दरमहा 

4. असिस्टंट (Assistant):
पगार: ₹18,000 ते ₹22,000 दरमहा 

Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.