ESIC Bharti 2025 | नवीन 558 जागांची भरती सुरू

ESIC Bharti 2025 | नवीन 558 जागांची भरती सुरू

 1. ESIC Bharti 2025 Maharashtra: सूचना

  • ESIC Bharti 2025 : विविध वैद्यकीय विशेषता (जसे की मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोग, बालरोग, रेडिओलॉजी, इत्यादी) पात्र उमेदवारांकडून अर्ज  ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  (संपूर्ण यादी साठी अधिकृत जाहिरात पाहा).
ESIC Bharti 2025


2. ESIC Job Vacancy 2025 

पदाचे नाव रिक्त जागा
स्पेशालिस्ट ग्रेड - II (वरिष्ठ श्रेणी)  155
स्पेशालिस्ट ग्रेड - II (कनिष्ठ श्रेणी) 403
Total 558

3.ESIC Eligibility Criteria​ 2025 | शैक्षणिक पात्रता 

🔹पदाचे नाव: स्पेशालिस्ट ग्रेड (वरिष्ठ श्रेणी)

🔹शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित वैद्यकीय विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) किंवा त्यास समतुल्य पात्रता असावी (तक्ता 'अ'नुसार).
  • मेडिकल नसलेले उमेदवार (ज्यांच्याकडे MBBS किंवा समतुल्य वैद्यकीय पात्रता नाही) हे उमेदवार वरील पदासाठी पात्र नाहीत.
  • MBBS किंवा समतुल्य पात्रता आणि पदव्युत्तर पदवी या दोन्ही NMC (National Medical Commission) किंवा संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

  • अनुभव:
  • पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित विशेषतेमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवीनंतरचा अनुभव २६ मे २०२५ रोजी पर्यंतचा ग्राह्य धरला जाईल.
  • भाषा अट (Language Proficiency):
  • उमेदवाराने राज्याच्या अधिकृत भाषेत मध्यम स्तराची परीक्षा (Language Test) उत्तीर्ण केलेली असावी.

🔹पदाचे नाव: स्पेशालिस्ट ग्रेड- II (कनिष्ठ श्रेणी)

🔹शैक्षणिक पात्रता:

  • तक्ता ‘स्पेशालिस्ट ग्रेड- II’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित वैद्यकीय विशेषतेत पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) आवश्यक आहे.
  • कामाचा अनुभव:
  • पदव्युत्तर पदवी धारकांसाठी: किमान 3 वर्षांचा अनुभव संबंधित जबाबदारीच्या पदावर.
  • पदव्युत्तर पदविका (Diploma) धारकांसाठी: किमान 5 वर्षांचा अनुभव संबंधित विशेषतेत.
  • भाषा अट:
  • उमेदवाराने संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत मध्यम पातळीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • जर पात्र उमेदवार उपलब्ध नसेल, तर स्थानीय भाषेचे कार्यरत ज्ञान असलेल्या उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार निवड समितीकडे असेल.






4. ESIC Age Criteria​ 2025

वयोमर्यादा:
 
  • उमेदवाराचे वय २६ मे २०२५ रोजी ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. 
  •  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकतम वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत दिली जाईल. 
  • विमा महामंडळाचे कर्मचारी व केंद्र सरकारचे कर्मचारी यांना देखील संबंधित नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत अतिरिक्त सवलत लागू होईल.

5. ESIC Exam Fees​ 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹750/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

6. ESIC Apply Last Date 2025

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 08/04/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 26/05/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 26/05/2025

7. ESIC State Wise Vacancy  2025

🔹स्पेशालिस्ट ग्रेड - II (वरिष्ठ स्केल)

क्र. क्र. राज्य रिक्त जागा
1 बिहार 09
2दिल्ली 45
3हरियाणा 12
4हिमाचल प्रदेश 03
5गुजरात 04
6 कर्नाटक 11
8केरळ 09
9 मध्य प्रदेश 09
10महाराष्ट्र 10
11पंजाब 06
12 राजस्थान 12
13तामिळनाडू 09
14 तेलंगणा 08
15उत्तर प्रदेश 08
🔹-----------स्पेशालिस्ट ग्रेड - II (कनिष्ठ स्केल)-----------
16आंध्र प्रदेश 17
17आसाम 15
18चंदीगड 29
19हिमाचल प्रदेश 15
12बिहार 06
20जम्मू आणि काश्मीर 06
25दिल्ली 37
21झारखंड 21
55 हरियाणा20
55 कर्नाटक05
55 गुजरात37
58 केरळ25
22मध्य प्रदेश 37
44 महाराष्ट्र14
23ओडिशा 15
5 पंजाब11
1 राजस्थान31
24उत्तराखंड 04
15उत्तर प्रदेश 32
13तामिळनाडू 26


IDBI Bank Manager Bharti 2025 | मित्रानो  लगेच अर्ज करा

8.ESIC Selection Process​ | निवड प्रक्रिया


  • निवड ही निवड मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
  • वरील पदांसाठी मुलाखती ESIC ने ठरवलेल्या ठिकाणी घेण्यात येतील.
  • मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे:
  • मूळ प्रमाणपत्रे
  • प्रत्येक प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रती


9. ESIC Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
312वी गुणपत्रक
412वी बोर्ड प्रमाणपत्र
5MBBS पदवी असल्यास,  मार्कशीट गुणपत्रक
6MD पदव्युत्तर पदवी असल्यास
8शाळा सोडल्याचा दाखला
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायविंग लायसन्स
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र

10. ESIC Online Application​

संदर्भ लिंक
NOTIFICATION  Notification 2025
APPLICATION
WEBSITE  Official Website



FQAs


1.How To Download ESIC Challan?

  •  ESIC चलन कसे डाउनलोड करावे

Ans. 
🔹 स्टेप 1: ESIC ची अधिकृत वेबसाईट उघडा
  • सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करा किंवा ब्राउजरमध्ये टाका:
  • 👉 https://www.esic.gov.in


🔹 स्टेप 2: Employer Portal वर लॉगिन करा
  • वेबसाईटवर वरच्या बाजूला “Employer Login” या पर्यायावर क्लिक करा.


  • तुमचे User ID आणि Password टाका.


  • Captcha भरून Login बटणावर क्लिक करा.


🔹 स्टेप 3: चालान / Online Payment विभाग उघडा
  • लॉगिन केल्यानंतर ‘Monthly Contribution’ किंवा ‘Generate Challan’ असा पर्याय निवडा.


  • तुम्हाला ज्या महिन्याचा चालान हवा आहे, तो Month आणि Year निवडा.


🔹 स्टेप 4: चालान जनरेट करा
  • तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सिस्टम आपोआप देय रक्कम दाखवेल.


  • नंतर “Submit” किंवा “Generate Challan” वर क्लिक करा.


🔹 स्टेप 5: चालान डाउनलोड / प्रिंट करा
  • एकदा चालान जनरेट झाला की, “View Challan” किंवा “Download PDF” या पर्यायावर क्लिक करा.


  • चालान तुमच्या संगणकात सेव्ह करा किंवा प्रिंट घ्या.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin