Adivasi Vibhag Bharti 2024: विभाग: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग
📢 महा आदिवासी भारती 2024 – हॉल तिकिट जाहीर
📌 विभाग: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग
📌 भरतीचे नाव: महा आदिवासी भारती 2024
📌 एकूण पदे: 611
📌 गट: गट ब (अराजपत्रित) आणि गट क
हॉल तिकिट जाहीर | तारीख |
---|---|
🔹सहाय्यक ग्रंथपाल-प्रयोगशाळा सहाय्यक-कॅमेरामन-सह-प्रकल्प ऑपरेटर-ग्रंथपाल | 24/02/2025 |
🔹संशोधन सहाय्यक | 15/04/2025 |
🔹आदिवासी विकास निरीक्षक | 16/04/2025 |
🔹कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | 15 ते 16/04/2025 |
🔹उपलेखापाल / मुख्य लिपिक | 20 ते 22/04/2025 |
🔹वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक | 22ते25/04/2025 |
🔹अधीक्षक & वॉर्डन | 09/04/2025 |
🔹Admit Card Click Now👉👉 | Click Now |
🎯 हॉल तिकिट डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://tribal.maharashtra.gov.in (किंवा भरतीसाठी खास वेबसाईट)
"Recruitment 2024" किंवा "Admit Card" सेक्शनवर क्लिक करा
तुमचा User ID व Password टाका
हॉल तिकिट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या
✅ महत्वाची माहिती:
🔹 या भरतीसाठी हॉल तिकिट (Admit Card) उपलब्ध झाले आहेत.
🔹 सर्व उमेदवारांनी आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने अधिकृत वेबसाईटवरून आपले हॉल तिकिट डाउनलोड करावे.
🔹 परीक्षेची तारीख, वेळ व केंद्र हॉल तिकिटावर दिलेले असेल.
🔹 हॉल तिकिटाशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही.
❗ टीप:
हॉल तिकिटाबरोबर एक वैध ओळखपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स इ.).
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.