Supreme Court Bharti 2025: 90 पदांसाठी अर्ज करा:
- भारतीय सर्वोच्च न्यायालयात "कायदा लिपिक-संशोधन सहयोगी कंत्राटी नियुक्ती" साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या पात्रतेची खात्री केली पाहिजे. पात्रता नसताना अर्ज केल्यास अर्ज रिजेक्ट केला जाईल.
- एकच अर्ज भरावा. दोन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज भरल्यानंतर अर्ज फी लास्ट तारखेस पूर्वी भरून घ्या.
- अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट घ्या, ती हॉलटिकेटसाठी आवश्यक असेल.
Supreme Court Bharti 2025: रिक्त जागा तपशील आणि पात्रता:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कायदा लिपिक | 90 |
Supreme Court Bharti 2025: पात्रता काय आहे?
पदाचे नाव: कायदा लिपिक
शैक्षणिक पात्रता:
i] उमेदवार कायदा पदवीधर असावा, बार कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेली.
ii] एकात्मिक कायदा अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षात किंवा तीन वर्षांच्या कायदा अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा उमेदवार देखील पात्र.
iii] संशोधन, विश्लेषणात्मक कौशल्ये, लेखन क्षमता, आणि संगणक ज्ञान आवश्यक (ई-एससीआर, मनुपत्र, एससीसी ऑनलाइन, लेक्सिसनेक्सिस, वेस्टलॉ).
Supreme Court Bharti 2025: वयाची मर्यादा काय आहे?
श्रेणी | वयोमर्यादा |
---|---|
सामान्य (Open) | 20 ते 32 |
ओबीसी (OBC) | 20 ते 35 |
एससी / एसटी (SC/ST) | 20 ते 37 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 20 ते 45 |
Supreme Court Bharti 2025: शुल्क किती आहे?
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
OPEN/OBC/EWS | ₹500/- GST |
SC/ST/PwBD |
Supreme Court Bharti 2025: अंतिम तारीख काय आहे?
परीक्षेची अंतिम तारीख काय आहे?
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 14/01/2025
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 07/02/2025
- शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 14/01/2025
- परीक्षेची प्राथमिक तारीख : 09/03/2025
Supreme Court Bharti 2025: अर्ज कसा भरावा आणि कागदपत्रांची यादी:
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | SSC गुणपत्रक |
2 | SSC बोर्ड प्रमाणपत्र |
3 | HSC गुणपत्रक |
4 | HSC बोर्ड प्रमाणपत्र |
5 | बार कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र (वकील म्हणून नोंदणी केलेला असल्याचा पुरावा). |
6 | पदवी प्रमाणपत्र (कायदा अभ्यासक्रमाची पूर्णता दर्शवणारे). |
7 | कायदा पदवी प्रमाणपत्र (कायद्यात बॅचलर डिग्री). |
8 | बार कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र (वकील म्हणून नोंदणी केलेला असल्याचा पुरावा). |
9 | संगणक ज्ञान संबंधित प्रमाणपत्रे |
10 | जातीचे प्रमाणपत्र |
11 | नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र |
12 | आधार कार्ड (ओळख प्रमाण म्हणून). |
13 | पासपोर्ट साईझ फोटो (अलीकडील फोटो). |
14 | सही |
15 | ई-मेल आयडी |
16 | मोबाईल नंबर |
17 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र |
Supreme Court Bharti 2025: अभ्यासक्रम:
निवड प्रक्रिया - तीन टप्प्यांमध्ये:
निवड प्रक्रिया - तीन टप्प्यांमध्ये:
भाग 1 - बहुविध निवडीवर आधारित प्रश्न
- कायदा समजून घेण्याची आणि लागू करण्याची क्षमता तपासणे.
- उमेदवारांची आकलन कौशल्ये तपासली जातील.
भाग 2 - व्यक्तिनिष्ठ लेखी परीक्षा
- लेखन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये तपासली जातील.
भाग 3 - मुलाखत
- उमेदवारांची व्यक्तिमत्व आणि संवाद कौशल्ये तपासली जातील.
Supreme Court Bharti 2025:ऑनलाइन अर्ज लिंक:
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | Notification 2025 |
• APPLICATION | Application Form 2025 |
• WEBSITE | Official Website |