ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भरती अर्ज 2025
- महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कराराच्या आधारावर कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (डीबीडब्ल्यू) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचना आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार निवड प्रक्रियेचा भाग होऊ शकतात.
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | 207 |
Ordnance Factory Chanda Job Qualification
पदाचे नाव: DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
शैक्षणिक पात्रता: i) ITI -AOCP ट्रेडमध्ये NCTVT प्रमाणपत्र ii) NAC/NTC प्रमाणपत्र प्राप्त.
Ordnance Factory Chanda Age Limit 2025
श्रेणी | वयोमर्यादा |
---|---|
सामान्य (Open) | 18 ते 35 |
ओबीसी (OBC) | 18 ते 38 |
एससी / एसटी (SC/ST) | 18 ते 40 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 18 ते 45 |
Ordnance Factory Chanda Exam Fees 2025
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
OPEN/OBC/EWS | परीक्षा फीस नाही |
SC/ST/PwBD | परीक्षा फीस नाही |
Ordnance Factory 2025 Last Date to Apply
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 10/01/2025
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 31/01/2025
- शुल्क भरण्याची अंतिम तारीख :
- परीक्षेची प्राथमिक तारीख :
OF Chanda Application Form Documents
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | 10 th गुणपत्रक |
2 | 10th बोर्ड प्रमाणपत्र |
3 | 12th गुणपत्रक |
4 | 12th बोर्ड प्रमाणपत्र |
5 | पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक |
6 | ITI 2 वर्षाचे गुणपत्रक |
7 | डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक |
8 | शाळा सोडल्याचा दाखला -T.C |
9 | अधिवास प्रमाणपत्र - |
10 | जातीचे प्रमाणपत्र -Cast |
11 | नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र /Non c |
12 | कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायविंग लायसन्स |
13 | पासपोर्ट साईझ कलर फोटो / Photo |
14 | सही /Sign |
15 | ई-मेल आयडी /Email-Id |
16 | मोबाईल नंबर /Mobile Number |
17 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र /O.B.C |
नोकरीसाठी नियुक्ती:
एकत्रित गुणवत्ता यादी:
AOCP ट्रेड मध्ये प्रशिक्षित उमेदवारांसाठी एकत्रित गुणवत्ता यादी तयार केली जाते, ज्यामध्ये NTC/NAC प्रमाणपत्र असलेले उमेदवार, सरकारी ITI मधून पूर्ण केलेले उमेदवार आणि इतर संस्थांमधून प्रशिक्षित उमेदवारांचा समावेश होतो. यादी तयार केल्यावर, संबंधित संस्था उमेदवारांना अंतिम निवड करणारे पत्र (Appointment Letter) जारी करतात.
तर, निवड प्रक्रिया मूलतः उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता, ट्रेड टेस्ट, साक्षात्कार आणि कामाच्या ठिकाणी गुण आणि अनुभवावर आधारित असते.
Ordnance Factory Chanda Apply Online Links
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | Notification 2025 |
• APPLICATION | Application Form 2025 |
• WEBSITE | Official Website |