Type Here to Get Search Results !

Central Bank Bharti 2025 : Central Govt Job 2025

SBI Bank Bharti 2024

1. Central Bank Bharti 2025 : अर्ज कसा कराव:2025

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये Zone Based Officer - Jr. Management Grade Scale-I पदासाठी अर्ज करण्याची माहिती:
  • पात्रता: उमेदवारांनी आपली पात्रता तपासूनच अर्ज करावा. पात्रता नसल्यास अर्ज करू नये. अर्ज प्रक्रिया: उमेदवारांनी योग्य आणि पूर्णपणे भरलेला अर्जच सादर करावा. चुकीचा अर्ज भरल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, याची नोंद घ्या. अर्ज भरण्याची मुदत: २१/०१/२०२५ ते ०९/०२/२०२५ या कालावधीत अर्ज भरता येईल. अर्ज लवकर भरून घेणे ! www.naukaripahije.com

Central Bank Bharti 2025

2. Central Bank Bharti Vacancy Vetails:2025

पदाचे नाव रिक्त जागा
Zone Based Officer 266

3. Central Bank Bharti Qualification Details:2025

पदाचे नाव: Zone Based Officer -Jr. Management Grade Scale-I

शैक्षणिक पात्रता: i] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या समकक्ष एकात्मिक दुहेरी पदवी (आयडीडी).

 ii] वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यांसारख्या विशेष पात्रताही मान्य.


4. Central Bank Of India Recruitment Age Limit

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 21 ते 32
ओबीसी (OBC) 21 ते 35
एससी / एसटी (SC/ST) 21 ते 37
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 21 ते 42

5. CBI Exam Fees:2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹850/- GST
SC/ST/PwBD  ₹175/-GST

 

6. Central Bank Of India Form Last Date: 2025 



  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 21/01/2025
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 09/02/2025
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 09/02/2025
  • परीक्षेची प्राथमिक तारीख : /03/2025

7. Central Bank of India भरती कागदपत्रे 2025

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक - SSC
210वी बोर्ड प्रमाणपत्र - SSC
312वी गुणपत्रक - HSC
412वी बोर्ड प्रमाणपत्र -HSC
5M.B.B.S/B.E/C.A/पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6BA/MA/B.sc
7M.sc/B.sc/
8शाळा सोडल्याचा दाखला - TC
9अधिवास प्रमाणपत्र -
10जातीचे प्रमाणपत्र
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायविंग लायसन्स
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर- Mobile Number
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र - OBC

8. Central Bank exam syllabus: परीक्षेचा अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
01. English Language 20 20 15
02. Banking Knowledge 60 60 35
03. Computer Knowledge 20 20 15
04. Present Economic Scenario & General Awareness 20 20 15
Total 120 120 1.20 m

9. Central Bank Of India Form Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION CBI Notification 2025
APPLICATION CBI Application Form 2025
WEBSITE CBI Official Website
WhatsApp


1] सेंट्रल बँकेसाठी पात्रता काय आहे?
Ans: उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
2]केंद्रीय बँक सरकार आहे का? 
Ans: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ही सरकारी बँक आहे, पण ती भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, न की केंद्र सरकारची थेट संस्था. ती बँक भारत सरकारच्या नियंत्रणात असली तरी, तिचे संचालन स्वतंत्रपणे होत असते.
3]सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी कोणती परीक्षा आहे?
Ans: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी IBPS (Institute of Banking Personnel Selection) आयोजित परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे बँकेत भर्ती केली जाते.
4]सीबीआय ही सरकारी बँक आहे का? 
Ans: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ही एक सरकारी बँक आहे.
5]कोणत्या सरकारी बँकेची परीक्षा सोपी आहे?
Ans: सरकारी बँकांची सर्व परीक्षा एकाच प्रकारची असतात, आणि प्रत्येक परीक्षेची कठीणाई उमेदवारांच्या तयारीवर अवलंबून असते. परंतु, IBPS Clerk (क्लार्क पद) आणि SBI Clerk या परीक्षांची तयारी तुलनेने सोपी मानली जाते.
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/