Supreme Court मध्ये 107 जागांची भरती:2024
Supreme Court Job Notification 2024:
भारतीय सर्वोच्च न्यायालयत मध्ये पात्रता नुसार उदा. कोर्ट मास्टर शॉर्टहॅन्ड, सिनीअर पर्सनल असिस्टंट ,पर्सनल असिस्टंट जे उमेदवार या पदासाठी शिक्षणा नुसार पात्र राहतील ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करते वेळेस पात्रता असेल तरच अर्ज सादर करावा किंवा माहिती चुकीची किंवा योग्य पात्रता नसेल तर अर्ज रिजेक्ट करण्यात येईल कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी. www.naukaripahije.com
Supreme Court Job Vacancy 2024:
✅पदांचा तपशील आणि रिक्त जागा:
पदांचे नाव: रिक्त जागा: • कोर्ट मास्टर शॉर्टहॅन्ड (CMS) 31 • सिनीअर पर्सनल असिस्टंट (SPA) 33 • पर्सनल असिस्टंट (PA) 43
पदांचे नाव: | रिक्त जागा: |
---|---|
• कोर्ट मास्टर शॉर्टहॅन्ड (CMS) | 31 |
• सिनीअर पर्सनल असिस्टंट (SPA) | 33 |
• पर्सनल असिस्टंट (PA) | 43 |
Supreme Court Job Qualification 2024:
✅शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):
- पदाचे नाव: कोर्ट मास्टर शॉर्टहॅन्ड
- शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी)-120 W.P.M (iii) एम.एस.सी.आय.टी (iv) अनुभव: 5 वर्षाचा उदा. खाजगी सचिव /सरकारी /PA /सार्वजनिक क्षेत्रातील /वरिष्ठ लघुलेखक
- पदाचे नाव: सिनीअर पर्सनल असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी)-110 W.P.M (iii) इंग्रजी टायपिंग 40 W.P.M (iv) एम.एस.सी.आय.टी
- पदाचे नाव: पर्सनल असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी)-100 W.P.M (iii) इंग्रजी टायपिंग 40 W.P.M (iv) एम.एस.सी.आय.टी
- पदाचे नाव: कोर्ट मास्टर शॉर्टहॅन्ड
- शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी)-120 W.P.M (iii) एम.एस.सी.आय.टी (iv) अनुभव: 5 वर्षाचा उदा. खाजगी सचिव /सरकारी /PA /सार्वजनिक क्षेत्रातील /वरिष्ठ लघुलेखक
- पदाचे नाव: सिनीअर पर्सनल असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी)-110 W.P.M (iii) इंग्रजी टायपिंग 40 W.P.M (iv) एम.एस.सी.आय.टी
- पदाचे नाव: पर्सनल असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी)-100 W.P.M (iii) इंग्रजी टायपिंग 40 W.P.M (iv) एम.एस.सी.आय.टी
Supreme Court Job Age Limit 2024:
✅वयोमर्यादा:
श्रेणी वयोमर्यादा: • सामान्य (Open) 18 ते 35 • ओबीसी (OBC) 18 ते 38 • एससी / एसटी (S.C/S.T) 18 ते 40
श्रेणी | वयोमर्यादा: |
---|---|
• सामान्य (Open) | 18 ते 35 |
• ओबीसी (OBC) | 18 ते 38 |
• एससी / एसटी (S.C/S.T) | 18 ते 40 |
- कोर्ट मास्टर शॉर्टहॅन्ड - 30 ते 35 वर्षे
- सिनीअर पर्सनल असिस्टंट - 18 ते 30 वर्षे
- पर्सनल असिस्टंट - 18 ते 30 वर्षे
Supreme Court Job Exam Fees 2024:
✅परीक्षा फीस:
- खुल्या/OBC/उमेदवारांसाठी : ₹1000/- + GST
- SC/ST/ उमेदवारांसाठी : ₹250/- + GST
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 04/12/2024
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 25/12/2024
- शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 25/12/2024
- परीक्षेची प्राथमिक तारीख : 20/12/2024
Supreme Court Exam Syllabus 2024:
✅परीक्षेचा अभ्यासक्रम
- इंग्रजी भाषा
- सामान्य ज्ञान
- तर्कशक्ती (Reasoning)
- संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude)
इंग्रजी भाषा (English Language):
व्याकरण: संज्ञा, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, संयोग, पूर्वसर्ग.
वाक्य रचना: साधी, मिश्रित आणि गुंतागुंतीची वाक्ये.
Tenses
सक्रिय आणि निष्क्रीय आवाज: वाक्यांचे सक्रिय मधून निष्क्रिय आणि त्याउलट रूपांतर.
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाषण: थेट भाषण अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाषणात बदलणे.
पूर्वसर्ग: वाक्यांमध्ये प्रीपोजिशनचा योग्य वापर.
विरामचिन्हे: योग्य विरामचिन्हे (स्वल्पविराम, पूर्णविराम, कोलन, अर्धविराम, अवतरण
सामान्य ज्ञान (General Awareness):
भारतीय इतिहास: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय स्वातंत्र्य लढा
प्रमुख युद्धे आणि त्यांच्या घटना
भूगोल :भारताचा भूगोल (नैसर्गिक आणि मानवी भूगोल)
जगाचा भूगोल (महासागर, पर्वत, नद्या)
हवामान, हवामान आणि पर्यावरणीय समस्या
नैसर्गिक संसाधने
राजकारण आणि शासन :भारतीय राज्यघटना, त्यातील कलमे आणि महत्त्वाचे कलम
केंद्र आणि राज्य सरकारची रचना भारतीय संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायपालिका
विज्ञान आणि तंत्रज्ञान :भौतिकशास्त्र - बल, गती, ऊर्जा इ.
रसायनशास्त्र - घटक, संयुगे, रासायनिक प्रतिक्रिया
जीवशास्त्र - मानवी शरीर, जीवांचे प्रकार.
चालू घडामोडी
तर्कशक्ती (Reasoning):
समानतेचा शोध (Patterns):
वर्गीकरण (Classification):
अद्वितीयता (Odd One Out):
कारण आणि परिणाम (Cause and Effect):
विरोधी शब्द , समानार्थी शब्द
अर्थ काढणे (Finding the Meaning):
नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक,
संख्यांचे गुणधर्म: विभाज्यता नियम, LCM (कमीत कमी सामान्य मल्टिपल), HCF (सर्वोच्च सामान्य घटक).
घटक आणि गुणाकार: अविभाज्य संख्या, संमिश्र संख्या, गुणांक.
उर्वरित प्रमेय: भागाकार आणि उर्वरित संकल्पना समजून घेणे.
संख्या ऑपरेशन्स: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारख्या क्रिया.
वर्ग व वर्गमूळ,
शेकडेवारी: साधे आणि चक्रवाढ व्याज: साधे आणि चक्रवाढ व्याज, कालावधी,
वयवारी: वय-संबंधित समस्या: सध्याचे वय, वयोगटातील फरक
नफा तोटा:नफा आणि तोटा: नफा, तोटा, किंमत किंमत (C.P.), विक्री किंमत (S.P.) आणि टक्केवारी नफा किंवा तोटा मोजणे. सवलत: उत्पादने किंवा सेवांवर टक्केवारी सवलत मोजत आहे.
Documents required for Supreme Court job application2024:
अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र: |
---|
- S.S.C (मार्कशीट)
- S.S.C (सर्टिफिकेट)
- H.S.C (मार्कशीट)
- H.S.C (सर्टिफिकेट)
- बी.ए - B.A ( फास्ट / सेकंड / थर्ड ऑल मार्कशीट)
- एल.एल.बी (L.L.B) - ऑल मार्कशीट
- शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी) प्रमाणपत्र
- इंग्रजी टायपिंग 40 प्रमाण पत्र
- एम.एस.सी.आय.टी (MS-cit)
- शाळा सोडल्याचा दाखला (T.C)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- जातीचे प्रमाणपत्र (Cast )
- नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer)
- पासपोर्ट साईझ कलर फोटो / सही
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर /अल्टरनेट मोबाईल नंबर
- S.S.C (मार्कशीट)
- S.S.C (सर्टिफिकेट)
- H.S.C (मार्कशीट)
- H.S.C (सर्टिफिकेट)
- बी.ए - B.A ( फास्ट / सेकंड / थर्ड ऑल मार्कशीट)
- एल.एल.बी (L.L.B) - ऑल मार्कशीट
- शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी) प्रमाणपत्र
- इंग्रजी टायपिंग 40 प्रमाण पत्र
- एम.एस.सी.आय.टी (MS-cit)
- शाळा सोडल्याचा दाखला (T.C)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- जातीचे प्रमाणपत्र (Cast )
- नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer)
- पासपोर्ट साईझ कलर फोटो / सही
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर /अल्टरनेट मोबाईल नंबर
फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक • NOTIFICATION • APPLICATION [अर्ज] APPLY ONLINE • WEB SITE [वेबसाईट] www.sci.gov.in.
फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक | |
---|---|
• NOTIFICATION | |
• APPLICATION [अर्ज] | APPLY ONLINE |
• WEB SITE [वेबसाईट] | www.sci.gov.in. |