Type Here to Get Search Results !

SBI PO Bharti 2024-2025 :नवीन भरती 600 जागा

SBI PO 2025 भरती - अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती निघालेली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.पात्रता: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली पात्रता तपासून पाहावी. PO पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वयाची मर्यादा निश्चित आहे.

i] अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. कोणत्याही चुकीची माहिती भरल्यास, अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज भरताना सर्व माहिती खरी आणि अचूक भरणे महत्वाचे आहे.

ii] तपासणी: अर्ज भरताना, आपल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करा. कोणत्याही अपूर्ण माहितीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो.

iii] अर्जाची अंतिम तारीख: अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख लक्षात ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळवण्याचे चुकवू नका.www.naukaripahije.com


SBI PO Bharti 2024-2025



SBI PO Vacancy Details 2024:

पदांची रिक्त जागा किती आहेत?

पदांची नावे वयोमर्यादा:
• प्रोबेशनरी ऑफिसर  600
• एकूण पदे 600


SBI PO Exam  Qualifications 2024: 

सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता काय आहे?
  • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी. याशिवाय, केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता देखील मान्य केली जाईल.



SBI PO  Age Limit 2024:
वयोमर्यादेच्या किमान आणि कमाल मर्यादा काय आहेत?
श्रेणी वयोमर्यादा:
• सामान्य (Open) 21 ते 30
• ओबीसी (OBC) 21 ते 33
• एससी / एसटी (SC/ST) 21 ते 35
• अपंगत्व व्यक्ती (PwBD) 21 ते 45



SBI PO 2025 Last Date to Apply / SBI PO Exam  Fee 2024:

परीक्षा शुल्क पेमेंट तारीख आणि परीक्षेची अंतिम तारीख काय आहे?
  • अराखीव  : ₹750/- GST
  • मागासवर्गीय ₹0
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26/12/2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15/01/2025
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 15/01/2025
  • परीक्षेची प्राथमिक तारीख : 08/03/2025


SBI PO Form Filing Documents 2024:

  • SSC - [ Marksheet]  
  • SSC-  [ Certificate]
  • HSC - [ Marksheet]
  • HSC - [ Certificate] 
  • BE/B.Sc. शाखेतील पदवी 
  • पदवी प्रमाणपत्र: बी.एस.सी. (कृषी, बॉटनी, फॉरेस्ट्री) मध्ये पदवी प्रमाणपत्र.
  • गुणपत्रक: बी.एस.सी. (कृषी) किंवा इतर संबंधित क्षेत्रांतील अंतिम वर्षाचे गुणपत्रक.
  • बैचलर ऑफ इंजिनियरिंग (बी.ई.) पदवी प्रमाणपत्र.
  • गुणपत्रक: बी.ई. चे अंतिम वर्षाचे गुणपत्रक किंवा सेमेस्टर-वाइज गुणपत्रक.
  • B.Sc. in Agriculture
  • B.Sc. in Horticulture
  • BSW (Bachelor of Social Work)
  • BA in Sociology, Psychology, Political Science,
  • B.Tech. (Bachelor of Technology)
  • B.Com. (Bachelor of Commerce)
  • B.Com. in Accounting, Finance,
  •  [T.C]
  •  [Domicile]
  •  [Cast]
  •  [Non-Creamelayer]
  •  [Adhar Card]
  •  [Pan Card]
  •  [Voter Card]
  •  [Passport]
  •  [Driving Licence]
  •  [Passport Size Photo]
  •  [Sign]
  •  [E-mail]
  •  [Mobile Number]
  •  [OBC Certificate]  


SBI PO Exam Syllabus 2024:

SBI PO परीक्षा अभ्यासक्रम कसा आहे?

Phase-I: Preliminary Examination:

विषय (Subject)प्रश्नांची संख्या (Questions)वेळ (Time)गुण (Marks)
इंग्रजी भाषा 4020 मिनिटे40
गणित / संख्याशास्त्र 3020 मिनिटे30
लॉजिकल रीझनिंग  3020 मिनिटे30

एकूण (Total)10060 मिनिटे100


Phase-II: Main Examination:

  • Reasoning & Computer Aptitude
  • Data Analysis & Interpretation
  • General Awareness / Economy/ Banking Knowledge
  • English Language
  • Descriptive Paper



SBI PO 2025 Apply Online Link


संदर्भ लिंक:
•  NOTIFICATION SBI PO Notification 2024
APPLICATION SBI PO Application Form 2024
WEB SIT  SBI Official Website
WhatsApp
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/