Type Here to Get Search Results !

NALCO Bharti 2024:Nalco Company अंतर्गत 518 जागांची भरती.

NALCO Bharti 2024:Nalco Company अंतर्गत 518 जागांची भरती.

1. NALCO Bharti 2024 Overview :

आशिया खंडातील सर्वात मोठ्या कंपनी पैकी एक ॲल्युमिना - ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स एक नवरत्न सेंट्रल PSE. 
देशासाठी एक प्रमुख परकीय चलन कमावणारी कंपनी निर्यातीच्या क्षेत्रात Premier Trading House आणि तिच्या भागधारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्यवर्धनासह उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत. देशांतर्गत आणि जागतिक लेव्हलला धातू आणि ऊर्जा या दोनी क्षेत्रात एक प्रमुख आणि एकात्मिक कंपनी बनण्याची आपली दृष्टी साध्य करण्यासाठी सक्षम मानवी संसाधने आणि पद्धतींद्वारे संस्थात्मक उत्कृष्टता प्राप्त करण्यावर कंपनीचा विश्वास आहे. या NALCO कंपनी मध्ये विविध पदानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

NALCO Bharti 2024

2.NALCO 518 Vacancy Details 2024

पदाचे नाव रिक्त जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 37
ऑपरेटर226
फिटर 73
इलेक्ट्रिकल 63
न्स्ट्रुमेंटेशन (M&R)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)48
भूगर्भशास्त्रज्ञ 04
HEMM ऑपरेटर 09
खाणकाम [मायनिंग] 01
मायनिंग मेट 15
मोटर मेकॅनिक 22
ड्रेसर-कम-फास्ट आयडर 05
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Gr.III 02
परिचारिका Gr III 07
फार्मासिस्ट Gr III  06

3.NALCO Job Qualifications 2024

शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव: प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता: i] B.Sc  - रसायनशास्त्रात उत्तीर्ण असावा.
  • पदाचे नाव: ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास + २ वर्षाचा  ITI पास +  शिकाऊ प्रमाणपत्र - इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक / तंत्रज्ञ / मेकॅट्रॉनिक्स / इलेक्ट्रिशियन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट 
  • पदाचे नाव: फिटर
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास + २ वर्षाचा  ITI पास +  शिकाऊ प्रमाणपत्र - फिटर
  • पदाचे नाव: इलेक्ट्रिकल
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास + २ वर्षाचा  ITI पास +  शिकाऊ प्रमाणपत्र - इलेक्ट्रिकल.
  • पदाचे नाव: न्स्ट्रुमेंटेशन (M&R)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास + २ वर्षाचा  ITI पास +  शिकाऊ प्रमाणपत्र - मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट. 
  • पदाचे नाव: भूगर्भशास्त्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता : i] B.Sc  - Geology मध्ये  उत्तीर्ण असावा. 
  • पदाचे नाव: HEMM ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास + २ वर्षाचा  ITI पास +  शिकाऊ प्रमाणपत्र - MMV किंवा डिझेल मेकॅनिक  ii] TR लायसन्स जड वाहन चालविण्याचा परवाना. 
  • पदाचे नाव: खाणकाम [मायनिंग]
  • शैक्षणिक पात्रता :i] मायनिंग मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा ii] फोरमॅन प्रमाणपत्र.
  • पदाचे नाव: मायनिंग मेट
  • शैक्षणिक पात्रता : i] उमेदवार वैध मायनिंग मेटसह  १० वी पास असावा. 
  • पदाचे नाव: मोटर मेकॅनिक
  • शैक्षणिक पात्रता :  i] १० वी पास + २ वर्षाचा  ITI पास +  शिकाऊ प्रमाणपत्र - मोटर मेकॅनिक. 
  • पदाचे नाव: ड्रेसर-कम-फास्ट आयडर
  • शैक्षणिक पात्रता :  i] १० वी पास असावा ii] २ वर्षाचा अनुभव iii] ॲम्ब्युलन्सने जारी केलेले  प्रथमोपचार प्रमाणपत्र.
  • पदाचे नाव: प्रयोगशाळा तंत्रज्ञ Gr.III
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास १२ Science पास  ii] प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०२ वर्षाचा डिप्लोमा iii] ०१ वर्षाचं अनुभव.      
  • पदाचे नाव: परिचारिका Gr III
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास ii] १२ Science पास  iii] GNM / B.sc   iv] ०१ वर्षाचं अनुभव 
  • पदाचे नाव: फार्मासिस्ट Gr III
  • शैक्षणिक पात्रता : i] १० वी पास ii] १२ Science पास  iii] फार्मसी डिप्लोमा   iv] ०२ वर्षाचं अनुभव.  

4. NALCO Age Limit 2024

श्रेणीवयोमर्यादा:
• सामान्य (Open)18 ते 28
• ओबीसी (OBC)18 ते 30
• एससी / एसटी (SC/ST)18 ते 32
• अपंगत्व व्यक्ती (PwBD)18 ते 41

5. NALCO Exam Fees 2024

  • OPEN/OBC/EWS : ₹100/- GST
  • SC/ST/PwBD :परीक्षा फीस नाही

6. Important Dates For NALCO Bharti 2024

  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 31/12/2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 21/01/2025
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 21/01/2025
  • परीक्षेची प्राथमिक तारीख : 

7. NALCO Exam Syllabus 2024

  • CBT (कंप्युटर-बेस्ड टेस्ट) आयोजित करण्यात येईल.  
  • एकूण प्रश्न: 100
  • प्रत्येक बरोबर उत्तरासाठी गुण: 01
  • परीक्षा वेळ: 120 मिनिटे
  • प्रश्न प्रकार: MCQ (बहु विकल्पीय प्रश्न)
  • विभाग: प्रश्न 60% तांत्रिक विषयांवर (डोमेन) आणि 40% सामान्य जागरूकतेवर आधारित असतील.
  • भाषा: प्रश्न इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असतील.

8. NALCO Online Application 2024

फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्वाची लिंक..
• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज]HOW TO APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट] www.nalcoindia.com



Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/