Type Here to Get Search Results !

Nagpur Mahanagarpalika Latest Bharti 2024: NMC अंतर्गत 245 जागांची भरती.

Nagpur Mahanagarpalika Latest Bharti 2024:

NMC Recruitment 2024:

Nagpur Mahanagarpalika Latest Bharti 2024: नागपूर महानगर पालिकेतJunior Engineer (Civil) ,Junior Engineer (Electrical), Nurse,Tree Officer ,Civil Engineering Assistant,  या सरळ सेवेच्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.यासाठी पात्र उमेदवारांना www.naukaripahije.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, निवड प्रक्रिया, आवश्यक दस्तऐवज आणि इतर महत्त्वाची माहिती वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Nagpur Mahanagarpalika Latest Bharti 2024:

Nagpur Mahanagarpalika Vacancy 2024 Details:

रिक्त पदांची सूचना - 2024:

पदांचे नाव: रिक्त जागा:
• कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)         36
• कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)          03
• नर्स - Nurs       52
• वृक्ष अधिकारी - ट्री ऑफिसर           04
• सिव्हिल इंजिनिअरिंग सहाय्यक       150
• एकूण           245

Nagpur Mahanagar Palika 2024 Qualification:

शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव: Junior Engineer (Civil)  
  • शैक्षणिक पात्रता :  (i) या पदासाठी उमेदवारांना सिविल इंजिनीरिंग मध्ये पदवी किंवा A.M.I.E.  प्रमाणपत्र असावे लागेल.

  • पदाचे नाव: Junior Engineer (Electrical)   
  • शैक्षणिक पात्रता :  (i) या पदासाठी उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग मध्ये पदवी किंवा A.M.I.E. प्रमाणपत्र असलेले उमेदवार पात्र असतील.
  • पदाचे नाव: Nurse  
  • शैक्षणिक पात्रता :  (i) नर्स पदासाठी १० वी + G.N.M. (General Nursing and Midwifery) डिप्लोमा आणि नर्सिंग कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये रेजिस्ट्रेशन असलेले उमेदवार पात्र आहेत.
  • पदाचे नाव: Tree Officer  
  • शैक्षणिक पात्रता :  (i) अ‍ॅग्रीकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री किंवा वनस्पती शास्त्रातील B.Sc. पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार वृक्ष अधिकारी पदासाठी पात्र आहेत.
  • पदाचे नाव: Civil Engineering Assistant  
  • शैक्षणिक पात्रता :  (i) सिविल इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा (पदविका) असलेले उमेदवार पात्र आहेत.


Nagpur Mahanagarpalika Age Limit:

वयोमर्यादा:
श्रेणी वयोमर्यादा:
• सामान्य (Open) 18 ते 38
• ओबीसी (OBC) 18 ते 41
• एससी / एसटी (SC/ST) 18 ते 43
• अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 45

Nagpur Municipal Corporation Exam Fees

परीक्षा फीस:

  • अराखीव  : ₹1000/- GST
  • मागासवर्गीय ₹900/- GST


  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26/12/2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15/01/2025
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 15/01/2025
  • परीक्षेची प्राथमिक तारीख : 
                            
          


NMC Form Documents List 2024:

 
अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र
  • 10 वी गुणपत्रक - [ Marksheet]  
  • 10 वी बोर्ड प्रमाणपत्र -  [ Certificate]
  • 12 वी गुणपत्रक - [ Marksheet]
  • 12 वी बोर्ड प्रमाणपत्र  - [ Certificate] 
  • BE /B.sc/ शाखेतील पदवी 
  • पदवी प्रमाणपत्र: बी.एस.सी. (कृषी, बॉटनी, फॉरेस्ट्री) मध्ये पदवी प्रमाणपत्र.
  • गुणपत्रक: बी.एस.सी. (कृषी) किंवा इतर संबंधित क्षेत्रांतील अंतिम वर्षाचे गुणपत्रक.
  • बैचलर ऑफ इंजिनियरिंग (बी.ई.) पदवी प्रमाणपत्र.
  • गुणपत्रक: बी.ई. चे अंतिम वर्षाचे गुणपत्रक किंवा सेमेस्टर-वाइज गुणपत्रक.
  • सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा प्रमाणपत्र. 
  • डिप्लोमाच्या अंतिम वर्षाचे किंवा सेमेस्टरवाइज गुणपत्रक.
  • जी.एन.एम. प्रमाणपत्र: मान्यताप्राप्त नर्सिंग संस्थेतून जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जी.एन.एम.) प्रमाणपत्र.
  • गुणपत्रक: जी.एन.एम.च्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक
  • शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) 
  • अधिवास प्रमाणपत्र -  [Domicile]
  • जातीचे प्रमाणपत्र  - [Cast]
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र -  [Non-Creamelayer]
  • आधार कार्ड - [Adhar Card]
  • पॅन कार्ड  - [Pan Card]
  • मतदान कार्ड  - [Voter Card]
  • पासपोर्ट  - [Passport]
  • ड्रायविंग लायसन्स - [Driving Licence]
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो - [Passport Size Photo]
  • सही - [Sign]
  • ई-मेल आयडी - [E-mail]
  • मोबाईल नंबर -  [Mobile Number]
  • ओ.बी.सी.प्रमाणपत्र -  [OBC Certificate]  

NMC Bharti Exam Syllabus:

Subjects Table
विषय प्रश्नांची संख्या वेळ प्रत्येक प्रश्नाचे मार्क कुल मार्क्स
मराठी 15 15 मिनिटे 2 मार्क 30 मार्क्स
इंग्रजी 15 15 मिनिटे 2 मार्क 30 मार्क्स
बौद्धिक चाचणी 15 15 मिनिटे 2 मार्क्स 30 मार्क्स
सामान्य ज्ञान 15 15 मिनिटे 2 मार्क 30 मार्क्स
तांत्रिक विषय 40 60 मिनिटे 2 मार्क्स 80 मार्क्स


NMC BhartiOnline Application 2024:

फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्वाची लिंक..
• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज] HOW TO APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट] https://nmcnagpur.gov.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/