Type Here to Get Search Results !

ITBP Job : Indo-Tibetan Border Police मध्ये 526 जागांची भरती:2024

ITBP Job : Indo-Tibetan Border Police मध्ये 526 जागांची भरती:2024  

ITBP job notification 2024: 

पोलीस उपनिरीक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार), या पदासाठी दिलेल्या खालील रिक्त जागा भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांची भारत किंवा परदेशात सेवा करण्याची तयारी असेल. उमदेवारांचा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच सुविकारला जाईल याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.  www.naukaripahije.com 

 

 ITBP job vacancy 2024:

पदांचे नाव:    रिक्त जागा:
• सबइन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन                        92
• हेड कॉन्स्टेबल (H.Co)                       383
• कॉन्स्टेबल (Co)                      51


 ITBP job qualification 2024:

 ✅शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव: सबइन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन 
  • शैक्षणिक पात्रता : B.sc (भौतिकशात्र / रसायनशात्र / गणित) किंवा B.E (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / माहिती तंत्रज्ञान)   
  • पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल 
  • शैक्षणिक पात्रता :  (i) 12 पास 45% गुनासह ( भौतिकशात्र / रसायनशास्त्र / गणित ) किंवा दोन वर्षाचे ITI (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / संगणक) किंवा तीन वर्षांचा PCM डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान)
  • पदाचे नाव: कॉन्स्टेबल 
  • शैक्षणिक पात्रता :  (i) 10 वी पास किंवा ITI   
     

ITBP job age limit 2024:

वयोमर्यादा: 

श्रेणीवयोमर्यादा:
• सामान्य (Open)18 ते 25
• ओबीसी (OBC)18 ते 28
• एससी / एसटी (SC-ST)18 ते 30

  • सबइन्स्पेक्टर  (Subinspector) 18 ते 25 वर्षे 
  • हेड कॉन्स्टेबल (Head .Co.)  18 ते 25 वर्षे 
  • कॉन्स्टेबल (Co)  - 18 ते 23 वर्षे 


ITBP job exam fees 2024:

परीक्षा फीस: 
  • खुल्या/OBC/उमेदवारांसाठी : ₹200/- 
  • SC/ST/ उमेदवारांसाठी परीक्षा फीस मध्ये सूट दिलेली आहे : 
  • सबइन्स्पेक्टर   - 200/-
  • हेड कॉन्स्टेबल  - 100/-
  • कॉन्स्टेबल - 100/-
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 15/11/2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 14/12/2024
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 14/12/2024
  • परीक्षेची प्राथमिक तारीख : नंतर कळविण्यात येईल.

ITBP written exam 2024 

परीक्षेचा अभ्यासक्रम
 
Sub-Inspector (Telecommunication)  PAPER I
 ✔ General English
  • वाचन : सामान्य लेखन वाचन व 
  • लेखन  : पात्र लेखन, निबंध लेखन , रिपोर्ट लेखन 
  • व्याकरण : नाम,  सर्वनाम,  क्रियापद,  विशेषण,  कर्ताक्रियापद, काळ, शब्द्ध रचना , वाक्यरचना, काल, प्रमाण व विशेषत , वाक्याची अचूकता, शब्दाचा प्रयोग, विरामचिन्हांचा योग्य वापर, समास आणि उपसर्ग. 
  • शब्दावली : सामान्य शब्दांची आणि शब्दसमूहांची रुंदता व अर्थ, विलोम शब्द , समार्थी शब्द, वाक्य वापर.
  • भाषेचे धोरण : संवाद लेखन, शुद्धलेखन व योग्य उच्चार

 ✔ General Hindi
  • वाचन : सामान्य लेखन वाचन व 
  • लेखन  : पात्र लेखन, निबंध लेखन , रिपोर्ट लेखन 
  • व्याकरण : नाम,  सर्वनाम,  क्रियापद,  विशेषण,  कर्ताक्रियापद, काळ, शब्द्ध रचना , वाक्यरचना, काल, प्रमाण व विशेषत , वाक्याची अचूकता, शब्दाचा प्रयोग, विरामचिन्हांचा योग्य वापर, समास आणि उपसर्ग. 
  • शब्दावली : सामान्य शब्दांची आणि शब्दसमूहांची रुंदता व अर्थ, विलोम शब्द , समार्थी शब्द, वाक्य वापर.
  • भाषेचे धोरण : संवाद लेखन, शुद्धलेखन व योग्य उच्चार
✔ General Awareness
  • भारतीय राज्यघटना
  • भारतीय संसद, लोकसभा राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद बदल माहिती.
  • भारतीय राज्यपध्दती आणि  राजकारणातील घडामोडी.
  • राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध.
  • महत्त्वाचे सरकारी धोरण आणि योजनांची माहिती.
  • भारत आणि जागतिक इतिहास 

  • भारतीय इतिहास:
  • प्राचीन, मध्यकालीन व आधुनिक भारताचा इतिहास.
  • महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाणे, सम्राट आणि राजवंश.
  • जागतिक इतिहासातील महत्त्वाच्या घटना, युद्धे व संधी.

  • भूगोल :
  • भारतीय भूगोल: नदी, पर्वत रांगा, प्रदेश आणि शहर. 
  • पृथ्वीवरील मुख्य व रचनात्मक भूगोल.
  • हवामान आणि पर्यावरण.
  • भूगोलशास्त्रविषयक संदर्भ आणि जागतिक नकाशा.

  • विज्ञान :
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र.
  • शास्त्रीय शोध, अविष्कार आणि त्यांचे वैज्ञानिक महत्व.
  • पर्यावरण, ऊर्जा व जलस्रोतांचे संरक्षण.
  • आरोग्य, पोषण, आणि लोकसहभागी आरोग्यविषयक ज्ञान.

  • सामान्य ज्ञान :
  • भारतातील प्रमुख शहरे, खेळ, प्रमुख क्रीडा आणि त्यांचे स्थान.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान आणि उपाधी.
  • महत्त्वाची शासकीय योजना व सरकारी उपक्रम.
  • प्रख्यात व्यक्तिमत्त्वे, त्यांची जीवनकथा आणि योगदान.

  • आर्थव्यवस्था :
  • भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती, विकास दर, विकासाचे क्षेत्र.
  • प्रमुख आर्थिक संस्था: RBI, IMF, World Bank.
  • चलन, बॅंकिंग, आणि वित्तीय धोरणे.
  • देशातील प्रमुख उद्योग, शेअर बाजार व स्टॉक एक्सचेंज.

  • चालु घडामोडी :
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी.
  • नवीनतम विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
  • समाजातील व लोककल्याणकारी योजना आणि त्यांची अंमलबजावणी.
  • पुरस्कारांची घोषणा आणि प्रमुख  कार्यक्रम.

  • पर्यावरण :
  • पर्यावरणातील बदल, जैवविविधता आणि संरक्षण.
  • पर्यावरणीय संकटे, जागतिक उष्णतेचे परिणाम आणि उपाय.
  • निसर्ग व संरक्षणाचे महत्त्व.
Reasoning Ability 
  • Verbal Reasoning 

  • श्रेणी : वर्णमालिका, संख्या श्रेणी, लयबद्ध मालिका.  
  • वर्गीकरण : संख्या, अक्षरमाला, शाब्दिक वर्गीकरण. 
  • सहसंबंध : अक्षरसहसंबंध, संख्या सहसंबंध, भाषिक सहसंबंध 
  • सांकेतिक भाषा:
  • दिनदर्शिका :
  • घड्याळ :
  • दिशा :
  • रांगेतील स्थान :
  • नातेसंबंध 
  • वयवारी :
  • तुलना :
  • तार्किक विश्लेषण :
  • तर्क व अनुमान :
  • खरे खोटे :
  • कूट प्रश्न :

  • Non - Verbal Reasoning 
  • फासा व ठोकला :
  • घन :
  • आरशातील प्रतिमा :
  • पाण्यातील प्रतिमा :
  • लपलेली आकृती शोधणे :
  • पेपर कटिंग :
  • पेपर फोल्डिंग :
  • चॅलेंज प्रश्न :
Sub-Inspector (Telecommunication)  PAPER II
  • Physics 
  • Chemistry 
  • Math 
  • Electronics 
  • Communication 
  • Information Technology 
  • Computer Science 
  • Electrical 
  • Instrumentation & Control 


Head Constable (Telecommunication) 
  • General English or General Hindi 
  • General Awareness 
  • Reasoning Ability 
  • Physics
  • Chemistry
  • Maths  

Constable (Telecommunication) 

  • General English or General Hindi 
  • General Awareness  
  • Reasoning Ability 
  • Quantitative Aptitude 

  

ITBP Job Application Documents 2024

✅अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र:

  • S.S.C (Markshit)  
  • S.S.C (Certificate)
  • H.S.C  (Markshit)
  • H.S.C (Certificate)
  • PCM डिप्लोमा 
  • ITI डिप्लोमा 
  • B.sc ( फास्ट / सेकंड / थर्ड / All सेमिस्टर)
  • B.E ( फास्ट / सेकंड / थर्ड / All सेमिस्टर)
  • T.C (शाळा सोडतानी मिळालेली t.c)
  • Domicile (डोमिसाईल) 
  • Cast (कास्ट)
  • Non Creamy Layer (नॉन क्रीमिलेयर)
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो / सही (फोटो सिग्नेचर) 
  • ई-मेल आयडी (E-mail -ID) 
  • मोबाईल नंबर ..  

    How to Apply For ITBP

फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक
• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज] APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट]https://recruitment.itbpolice.nic.in.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/