(AOC) मध्ये 723 जागांची भरती:2024
महत्त्वाची सूचना: भारत सरकार, संरक्षण मंत्रालय (AOC) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटर, सिकंदराबाद मध्ये खालील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी पात्रता बगूनच अर्ज सादर करावा व चुकीची माहिती किंवा अपूर्ण तपशील भरणे अर्ज रिजेक्ट होईल . याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. www.naukaripahije.com
पदांचा तपशील आणि रिक्त जागा:
पदांचे नाव: | रिक्त जागा: |
---|
• मटेरियल असिस्टंट | 19 |
• ज्युनिअर ऑफिस असिस्टंट | 27 |
• सिविल मोटर ड्राइव्हर | 04 |
• टेले ऑपरेटर ग्रेड III | 14 |
• फायरमेन | 247 |
• कार्पेंटर अँड जॉईंनर | 07 |
• पेंटर अँड डेकोरेटर | 05 |
• मल्टिटास्किंग स्टाफ (M.T.S.) | 11 |
• ट्रेडसमेन मेट (Tradesman Mate) | 389 |
शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):
- पदाचे नाव: मटेरियल असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही विषयातील पदवी किंवा इंजिनीरींग पदवी किंवा साहित्य डिप्लोमा.
- पदाचे नाव: ज्युनिअर ऑफिस असिस्टंट)
- शैक्षणिक पात्रता : (i) 12 वी पास (ii) इंग्रजी टायपिंग : 30 W.P.M (iii) हिंदी टायपिंग : 30 W.P.M
- पदाचे नाव: सिविल मोटर ड्राइव्हर
- शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी पास (ii) TR लायसेन्स (iii) अनुभव : अवजड वाहनाचा दोन वर्षांचा अनुभव.
- पदाचे नाव: टेले ऑपरेटर ग्रेड III
- शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी पास (ii) 12 वी पास (बारावी मध्ये इंग्रजी विषय असणे अनिवार्य).
- पदाचे नाव: फायरमेन
- शैक्षणिक पात्रता : (i) फक्त 10 वी पास.
- पदाचे नाव: कार्पेंटर अँड जॉईंनर
- शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी पास (ii) आय.टी.आय. (iii) अनुभव: आय.टी.आय. मध्ये तीन वर्षांचा अप्रेंटीशीप किंवा तीन वर्षांचा अनुभव.
- पदाचे नाव: पेंटर अँड डेकोरेटर
- शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी पास (ii) आय.टी.आय. (iii) अनुभव: आय.टी.आय. मध्ये तीन वर्षांचा अप्रेंटीशीप किंवा तीन वर्षांचा अनुभव.
- पदाचे नाव: मल्टिटास्किंग स्टाफ (M.T.S.)
- शैक्षणिक पात्रता : फक्त 10 वी पास.
- पदाचे नाव: ट्रेडसमेन मेट
- शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी पास (ii) कोणत्याही ट्रेड मध्ये आय.टी.आय.
वयोमर्यादा:
श्रेणी | वयोमर्यादा: |
---|
• सामान्य (Open) | 18 ते 25 |
• ओबीसी (OBC) | 18 ते 28 |
• एससी / एसटी (SC/ST) | 18 ते 30 |
• अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 18 ते 35 |
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- 22/12/2024
अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र: |
---|
|
- 10 वी गुणपत्रक (मार्कशीट)
- 10 वी बोर्ड प्रमाणपत्र (सर्टिफिकेट)
- 12 वी बोर्ड प्रमाणपत्र (सर्टिफिकेट)
- आय.टी.आय. डिप्लोमा , त्याचे गुणपत्रक (मार्कशीट)
- शाळा सोडल्याचा दाखला (T.C)
- अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल)
- जातीचे प्रमाणपत्र (कास्ट)
- नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ कलर फोटो / सही
- ई-मेल आयडी मोबाईल नंबर (MOBILE NUMBER)
- ओळख पत्र : ड्रायविंग लायसेन्स / पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदान कार्ड
अभ्यासक्रम:
- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
- संख्यात्मक क्षमता
- सामान्य इंग्रजी
- सामान्य ज्ञान
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती:
• Verbal Reasoning:
- Series
- Classification
- Analogy
- Coding Decoding
- Clocks
- Calendar
- Direction
- Seating
- Blood-Relation
- Logical Reasoning
- Puzzles
•
Non-Verbal Reasoning- Dice
- Cube
- Mirror Image
- Water Image
- Paper Cutting
- Paper Folding
संख्यात्मक क्षमता (Numeric Aptitude)
- Number System
- Multiplication
- Percentage
- Speed Time
- Time and Work
- Averages
सामान्य इंग्रजी (General English)
- समानार्थी शब्द्ध
- विरोधार्थी शब्द्ध
- टेन्स
- व्हॉइस
- वाक्यरचना
सामान्य ज्ञान
- भूगोल
- इतिहास
- सामान्य विज्ञान
- अर्थशात्र
- चालू घडामोडी