RRC/NFR Railway Recruitment-2024
i) Railway Recruitment Cell, Northeast Frontier Railway मध्ये 5647 प्रशिक्षणार्थी (Apprentices) मध्ये पदांची भरती उमेदवाराला प्रशिक्षण दिले जाते एक शिकाऊ उमेदवार म्हणून जे उमेदवार Apprentices करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा (कायदा 1961 नुसार).
ii)प्रत्येक उमेदवारांची निवड ही ITI (NCVT/SCVT)व 10th गुणवंतेच्या आधारावर निवड करण्यात येईल.
iii)प्रयोगशाळा तंत्रज्ञ पॅथालॉजि, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रेडिओलॉजी 10th व 12th(Science) गुणवंतेच्या आधारावर निवड केले जाईल
iv)अर्ज सादर करताना उमेदवार शैक्षणिक माहिती खोटी भरल्यावर उमेदवाराला अपात्र करण्यात येईल
v)जेव्हा समान गुण असलेले उमेदवार किंवा अधिक उमेदवार असतील तर तेव्हा वया नुसार विचार केला जाईल जर वय पण सारख असेल तर १० वीचया गुना नुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
vi)उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करताना त्याला एक नोंदणी क्रमांक मिळेल तो नंबर जतन करून ठेवणे व अर्ज भरतानी जो मोबाईल नंबर व ई-मेल दिला आहे तो जतन करून ठेवणे. www.naukaripahije.com
DEPARTMENT DESIGNATED TRAINING PERIOD
MECHANICAL :-
प्लंबर (Plumber) 1 वर्ष सुतार (Carpenter)
वेल्डर (Welder (Gas & Electric)
गॅस कटर (Gas Cutter)
मेकॅनिक मशीन टूल देखभाल (MMTM)
फिटर (Fitter)
टर्नर (Turner)
मशीनिस्ट (Machinist)
इलेक्ट्रीशियन (Electrician)
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (MR & AC)
पाईप फिटर (Pipe Fitter)
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic)
टिग मिग वेल्डर (Tig/Mig Welder)
स्ट्रक्चरल वेल्डर (Structural Welder)
सीएनसी प्रोग्रामर कम ऑपरेटर (Cnc Programmer C Operator)
ऑपरेटर पीएलसी सिस्टम (Operator Plc System)
मेकॅनिक सेंट्रल एसी पॅकेज एसी (Mechanic (Central Ac/Package Ac)
इलेक्ट्रिकल मेकॅनिक (Electrical Mechanic)
मेंटेनेन्स मेकॅनिक (Maintanence Mechanic)
ऑपरेटर प्रगत मशीन टूल (OAMT)
मेकॅनिक प्रगत मशीन टूल मेंटेनन्स (MAMTM)
डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic)
इलेक्ट्रिकेन (Electrician (INCL TRD)
ELECTRICAL :-
इलेक्ट्रिशियन (Electricaian (INCL.TRD)
लाइनमन (Lineman)
ENGINEERING :-
सर्वेअर (Surveyor)
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) (Draughtsman(Civil))
CAD-CAM ऑपरेटर कम प्रोग्रामर
प्लंबर (Plumber)
फिटर (
इमारत देखभाल तंत्रज्ञ
सॅनिटरी हार्डवेअर फिटर
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
मशिनिस्ट
इलेक्ट्रिशियन
स्ट्रक्चरल वेल्डर
आगाऊ वेल्डर
जिग्स आणि फिक्स्चर मेकर
गुणवत्ता आश्वासन असिस्टंट
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
मेकॅनिक डिझेल
मेकॅनिक (गैर-पारंपारिक शक्ती जनरेशन, बॅटरी आणि इन्व्हर्टर)
मेकॅनिक मेकॅनिकल देखभाल (औद्योगिक ऑटोमेशन)
मेकॅनिक इलेक्ट्रिकल देखभाल (औद्योगिक ऑटोमेशन)
S&T :-
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल (IACTSM)
फिटर (Fitter)
मशीनिस्ट (Machinist)
इलेक्ट्रीशियन (Electrician)
वेल्डर (Welder)
सुतार चित्रकार (Painter)
PERSONNEL :-
सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant)
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COAPA)
ACCOUNTS :-
सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant)
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA)
MEDICAL :-
हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA)
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी)
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी)
वयाची आट :- 15 वर्षा पेक्षा कमी नाही व 24 वर्षा पेक्षा जास्त नाही.
शैक्षणिक पात्रता :- ITI/SSC ii) HSC/ Medical Laboratory Technician (Pathology) & Medical Laboratory Technician (Radiology)
वया मध्ये सूट:-
SC/ST- 05
OBC- 03
PwBD- 10
परीक्षा फीस :- 100/-
परीक्षा फीस सवलत :- SC/ST/PwBD/EBC/WOMEN