Type Here to Get Search Results !

MAHAGENCO मध्ये 800 जागांची भरती :2024

 

MAHAGENCO मध्ये 800 जागांची भरती  :2024

अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना:


  • उमेदवारांना विनंती केली जाते की अर्ज सादर करण्यापूर्वी, पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत कृपया याची खात्री करून घ्यावी. जर अर्ज सादर करताना तुम्ही योग्य पात्रता पूर्ण करत नसाल, तर तुमचा अर्ज नाकारला  जाऊ शकतो. कृपया प्रत्येक शर्ती आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसारच अर्ज करा.
  • महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विधुत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे भरली जातील.  
  • दिव्यांग उमेदवारासाठी  4%  प्रमाणे 32 जागा राखीव ठेवण्यात अली आहे. 
  • दिव्यांग उमेदवारांमधून 16 पदे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी / B. T. I. R  म्हणून भरले जातील. 
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी प्रत्येक संबंधित फील्डमध्ये योग्य तपशील भरले आहेत हे तपासणे आवश्यक आहे. चुकीची माहिती किंवा अपूर्ण तपशील भरणे अर्ज नाकारण्याचे कारण ठरू शकते. कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि खात्री करा की सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत. www.naukaripahije.com
    



पदांचा तपशील आणि रिक्त जागा:


पदांचे नाव:रिक्त जागा:
        • टेक्निशियन-III                   800


शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव:  टेक्निशियन-III
  • शैक्षणिक पात्रता :  (i) औधोगिक प्रशिक्षण संस्था (ITI)  मान्यता NCTVT/ MSCVT सादर पदासाठी खालील ट्रेड:  इलेकट्रीशियन  / वायरमन / मशिनिस्ट / फिटर /  इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नोलोंजि अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम मेंटेनन्स /इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम / वेल्डर /इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /    ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल  इकीपमेन्ट / बॉयलर अटेन्डन्स / स्वीच बोर्ड अटेन्डन्स / सिस्टम टर्बाईन ऑक्सझिलरी प्लांट ऑपरेटर / सिस्टम टर्बाईन / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इकीपमेन्ट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर  प्लांट) शासन मान्य ITI उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करावा.  
  • या ट्रेड वाले पण अर्ज भरू शकतात  इलेक्ट्रिकल/  इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग / फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग. 


वयोमर्यादा: 

श्रेणीवयोमर्यादा:
• सामान्य (Open)18 ते 38
• ओबीसी (OBC)18 ते 41
• एससी / एसटी (SC/ST)18 ते 43
• अपंगत्व व्यक्ती (PwBD)18 ते 53
  • महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचार्यांसाठी वयोमर्यादा 57 वर्षे राहील. 
  • माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे राहील. 
  • दिव्यांग तसेच गुणवंतधारक खेळाडू उमेदवारांकरिता सर्वसाधारण वयोमर्यादा ४५ वर्षे राहील. 
  • प्रक्लपग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे राहील. 

परीक्षा फीस:

  • खुल्या उमेदवारांसाठी      : ₹500/- + GST 
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी : 300/- +GST


  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख :-  26/12/2024





 

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र :


  • 10वी गुणपत्रक  
  • 10वी बोर्ड प्रमाणपत्र
  • 12वी गुणपत्रक
  • 12वी बोर्ड प्रमाणपत्र  
  • डिप्लोमा असल्यासत्याचे गुणपत्रक (ITI)
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • कोणतेही दोन ओळख पत्र :  आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायविंग लायसन्स
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो
  • सही
  • ई-मेल आयडी मोबाईल नंबर  (MOBILE NUMBER)                         

  • फॉर्म भरण्यासाठी लागणारी  लिंक

• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज]HOW TO APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट]http://www.mahagenco.in


Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/