Type Here to Get Search Results !

Central Bank of India मध्ये 253 पदांची भरती 2024.

Central Bank Of India JOB : सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेची 4500 पेक्षा जास्त शाखा नेटवर्कसह, सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे.  वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक पदाची अनुभवी /मॅनेजमेंट ग्रेड स्केल 04 /मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 03/ वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक ग्रेड स्केल 02 /IT  या पदासाठी पात्र कर्मचाऱ्या कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. www.naukaripahije.com 

भरती प्रक्रिया: एकूण रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया खालील प्रमाणे असते.

पदाचे नाव रिक्त जागा

• DESIGNER

03

• JAVA [DEVELOPER]

28

• COBOL [DEVELOPER]

05

• DOT NET [DEVELOPER]

04

• SERVER ADMINISTRATION

16

• NW ADMINISTRATOR

13

• DATABASEADMINISTRATION

09

• DATA & ANALYTICS

29

• GEN AI EXPERT

05

• IT SECURITY

17

• IT SUPPORT 1 (IT OFFICERS)

60

• IT SUPPORT 2 (PS & APM)

25

• IT ARCHITECT

20

• APP DEPLOYMENT SPECIALISTS

09

• MARTECH SPECIALIST

09

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1.DESIGNER :

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये बॅचलर/मास्टर डिग्री
  • अनुभवस्केल II:02 स्केल II:04  स्केल III:06

2.JAVA  [DEVELOPER]:

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव : स्केल II:02 स्केल II:04  स्केल III:06

3. COBOL  [DEVELOPER]:

4. DOT NET [DEVELOPER]:

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव :स्केल II:02 स्केल II:04  स्केल III:06

5. SERVER ADMINISTRATION :

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव : स्केल II:02 स्केल II:04  स्केल III:06

6. NW ADMINISTRATOR:

 7. DATA BASE ADMINISTRATION

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव : स्केल II:02 स्केल II:04  स्केल III:06

8.DATA & ANALYTICS

9.GEN AI EXPERT

10.IT SECURITY

  • अनुभवस्केल II:04  स्केल III:06

11.IT SUPPORT 1 (IT OFFICERS)

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव : स्केल II:04  स्केल III:06

12.IT SUPPORT 2 (PS & APM)

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव : स्केल II:04  स्केल III:06

13.IT ARCHITECT

14.APP DEPLOYMENT SPECIALISTS

  • शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक/ संगणक विज्ञान [CS] / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान [IT] / इलेक्ट्रॉनिक्स / सरकारकडून  इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार [EC] / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स [EC]/ MCA
  • अनुभव : स्केल II:04  स्केल III:06

15.MARTECH SPECIALIST

वयोमर्यादा:
श्रेणी वयोमर्यादा:
• सामान्य (Open) 23 ते 40
• ओबीसी (OBC) 23 ते 43
• एससी / एसटी (SC/ST) 23 ते 45
• अपंगत्व व्यक्ती (PwBD) 23 ते 50
 
परीक्षा फीस:

  • सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी: ₹850/- +GST
  • SC/ST/दाखल उमेदवारांसाठी: ₹175/- +GST

  • अर्ज सुरु होण्याची तारीख         : 18/11/2024 
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख :  14/12/2024

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र

  • 10वी गुणपत्रक  
  • 10वी बोर्ड प्रमाणपत्र
  • 12वी गुणपत्रक
  • 12वी बोर्ड प्रमाणपत्र
  • पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक    
  • पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक  
  • डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • कोणतेही दोन ओळख पत्र :  आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायविंग लायसन्स
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो
  • सही
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर 
  • ओ.बी.सी.प्रमाणपत्र

फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्वाची लिंक..

• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज] HOW TO APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट] https://ibpsonline.ibps.in/cbimoct24/
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/