Type Here to Get Search Results !

BMC महानगरपालिकेत 690 जागांची भरती:2024

 

BMC महानगरपालिकेत 690  जागांची भरती:2024

अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना:


  • उमेदवारांना विनंती केली जाते की अर्ज सादर करण्यापूर्वी, पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत कृपया याची खात्री करून घ्यावी. जर अर्ज सादर करताना तुम्ही योग्य पात्रता पूर्ण करत नसाल, तर तुमचा अर्ज नाकारला  जाऊ शकतो. कृपया प्रत्येक शर्ती आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसारच अर्ज करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी प्रत्येक संबंधित फील्डमध्ये योग्य तपशील भरले आहेत हे तपासणे आवश्यक आहे. चुकीची माहिती किंवा अपूर्ण तपशील भरणे अर्ज नाकारण्याचे कारण ठरू शकते. कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि खात्री करा की सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत. www.naukaripahije.com
  


BMC महानगरपालिकेत 690  जागांची भरती:2024

पदांचा तपशील आणि रिक्त जागा:

पदांचे नाव:    रिक्त जागा:
• ज्युनियर इंजिनिअर (सिविल)                   250
• ज्युनियर इंजिनिअर (Mech/Elec)                   130
• असिस्टन्ट इंजिनिअर (सिविल)                    223
• असिस्टन्ट इंजिनिअर (Mech/Elec)                    77


शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव:  ज्युनियर इंजिनिअर (सिविल)
  • शैक्षणिक पात्रता :  (i)10 वी (ii) तीन वर्षाचं सिविल किंवा कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजि किंवा पब्लिक हेअल्थ  यामधील इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे (iii) एम.एस.सी.आय.टी. किंवा  J.E.C.T.  
  • पदाचे नाव:  ज्युनियर इंजिनिअर (Mech/Elec)
  • शैक्षणिक पात्रता :  (ii) डिप्लोमा:  ऑटोमोबाईल  /  इलेक्ट्रॉनिक्स /  इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम  /  इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स  / प्रोग्राम इन इंस्ट्र्युमेंटेशन  /  इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग. (iii) एम.एस.सी.आय.टी. किंवा  J.E.C.T. 
  • पदाचे नाव:  असिस्टन्ट इंजिनिअर (सिविल) 
  • शैक्षणिक पात्रता :  (i) सिविल इंजिनीअरिंग डिग्री (ii) एम.एस.सी.आय.टी. किंवा  J.E.C.T. 
  • पदाचे नाव: असिस्टन्ट इंजिनिअर (Mech/Elec)
  • शैक्षणिक पात्रता :  (i) मेकॅनिकल  / इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रॉडक्शन /  इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी पहिजे (ii) एम.एस.सी.आय.टी. किंवा  J.E.C.T.     

वयोमर्यादा: 

श्रेणीवयोमर्यादा:
• सामान्य (Open)18 ते 38
• ओबीसी (OBC)18 ते 43
• एससी / एसटी (SC/ST)18 ते 43
• अपंगत्व व्यक्ती (PwBD)18 ते 45

परीक्षा फीस:

  • खुल्या उमेदवारांसाठी      : ₹1000/- + GST 
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी : ₹900/- +GST

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख :-  16/12/2024

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र:
  • 10वी गुणपत्रक  
  • 10वी बोर्ड प्रमाणपत्र
  • एम.एस.सी.आय.टी. किंवा J.E.C.T.   
  • 12वी बोर्ड प्रमाणपत्र  
  • डिप्लोमा असल्यासत्याचे गुणपत्रक 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो
  • सही
  • ई-मेल आयडी मोबाईल नंबर  (MOBILE NUMBER)  
  • इंजिनीअरिंग डिग्री    

अभ्यासक्रम:

बृहन्मुबई  महानगरपालिका (BMC) अभ्यासक्रम  
  • सामान्य ज्ञान (General Knowledge): सामान्य ज्ञान मध्ये कुठल्याहि विषयातील प्रश्न विचारला जातो. 
  • तर्कशक्ति (Reasoning): तर्कशक्ती म्हणजे विचारांची सुसंगतता, कारण-परिणाम समजून घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे. या क्षमतेमुळे व्यक्ती जटिल समस्यांना सोडवू शकतो.
  • तांत्रिक स्तर: यामध्ये संबंधित अभियंता शाखेचे तांत्रिक ज्ञान असते. 
                 

टीप:

  • सर्व पदांसाठी परीक्षा इंग्रजी मध्ये घेण्यात येईल.
  • प्रत्येक प्रश्न एक मार्कचा असेल.
  • प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी  1/4  


फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक
• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज]HOW TO APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट]

Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/