Type Here to Get Search Results !

[ITBPF] इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये 526 पदांची भरती .









 [ITBPF] Indo Tibetan Border Police Force Recruitment 526 Posts.

 ITBPF JOB 2024: 

उपनिरीक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल या पदांनसाठी खालील रिक्त जागेनुसार अर्ज भरण्यासाठी शैक्षणिक पात्र उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला भारतात किंवा विदेशात सेवा कारण्याची जबाबदारी असेल. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी. अर्ज भरण्याची तारीख 15/11/2024 ते 14/12/2024  रात्री 11:59 pm वाजे पर्यंत अर्ज बंद होईल. www.naukaripahije.com  


………………..ALL POST………………..

1]

उपनिरीक्षक दूरसंचार 

 

 

एकूण पदे

92

 

वयाची अट

20 वर्ष ते 25 वर्ष

 

शैक्षणिक पात्रता    

1.B.sc  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशनसह विज्ञानातील पदवी  किंवा BCA  किंवा  BE   किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा संगणक विज्ञान इलेक्ट्रिकल किंवा माहिती तंत्रज्ञानामध्ये; किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा रसायनशास्त्र

 

 

 

 

 

 

 

 

 

2]

हेड कॉन्स्टेबल

 

 

एकूण पदे

383

 

वयाची अट

18 वर्ष ते 25 वर्ष

 

शैक्षणिक पात्रता    

45% गुणांसह 12 वी   भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित उत्तीर्ण  किंवा 10 वी पास आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशनमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा 10 वी +ITI  इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा संगणक

 

 

 

 

 

 

 

 

 

3]

कॉन्स्टेबल

 

 

एकूण पदे

51

 

वयाची अट

18 वर्ष ते 23 वर्ष

 

शैक्षणिक पात्रता    

10 वी पास आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशनमध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा किंवा  किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

 

 

 

 

 

 

 

 

 

वयाची अट:


(
किमान : 18 वर्षे) -------(कमाल : 30 वर्षे)

 

 

 

SC/ST/EXSERVICEMEN= 05 वर्षे वयामध्ये सूट

 

OBC= 03 वर्षे वयामध्ये सूट

 

परीक्षा फीस:

 

 

खुला प्रवर्ग/OBC/EWS  [उपनिरीक्षक दूरसंचार-200/- हेड कॉन्स्टेबल & कॉन्स्टेबल-100/-

SC/ST/माजी सैनिक/ महिला परीक्षा फीस मध्ये सूट आहे.

 

 

 

 

                                    अर्ज सुरु होण्याची तारीख         : 15/11/2024 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख :  14/12/2024

 

 

 

.क्र.

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र

 

  1. 10वी गुणपत्रक  
  2. 10वी बोर्ड प्रमाणपत्र
  3. 12वी गुणपत्रक
  4. 12वी बोर्ड प्रमाणपत्र
  5. पदवी असल्यासतीनही वर्षांचे गुणपत्रक  
  6. पदव्युत्तर पदवी असल्यासतीनही वर्षांचे गुणपत्रक 
  7. एम. एस. सि. आय. टी
  8. डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक
  9. शाळा सोडल्याचा दाखला 
  10. अधिवास प्रमाणपत्र
  11. जातीचे प्रमाणपत्र
  12. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  13. कोणतेही दोन ओळख पत्र :  आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायविंग लायसन्स
  14. पासपोर्ट साईझ कलर फोटो
  15. सही
  16. ई-मेल आयडी
  17. मोबाईल नंबर 
  18. ओ.बी.सी.प्रमाणपत्र

 

 

 

निवड प्रक्रिया :

1.      ऑनलाईन परीक्षा गुण व ग्राउंड टेस्ट गुण यांची बेरीज करून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. 

 

 

EXAM SYLLABUS:

1.उपनिरीक्षक दूरसंचार - पेपर-I 100 प्रश्न

  1. इंग्रजी किंवा हिंदी  2. सामान्य ज्ञान 3. तर्क क्षमता

2.उपनिरीक्षक दूरसंचार -  पेपर-II 100 प्रश्न

  1. भौतिकशास्त्र  2. रसायनशास्त्र  3. गणित 4.  इलेक्ट्रॉनिक्स 5.  माहिती तंत्रज्ञान टी   6. संगणक विज्ञान 7. 8.इलेक्ट्रिकल  9. इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण

3. हेड कॉन्स्टेबल - पेपर-I 100 प्रश्न

      1.इंग्रजी किंवा हिंदी  2.सामान्य ज्ञान  3.तर्क क्षमता 4.भौतिकशास्त्र  5.रसायनशास्त्र  6.गणित

4.कॉन्स्टेबल -- पेपर-I 100 प्रश्न

1.इंग्रजी किंवा हिंदी  2.सामान्य ज्ञान  3.तर्क क्षमता  4.गणित

 

 

फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्वाची लिंक

 

NOTIFICATION [जाहिरात]

 

APPLICATION [अर्ज]

अर्ज ऑनलाईन करा

WEB SITE [वेबसाईट]

 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/