Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातील तलाठी पदाची जाहिरात लवकरच एकूण जागा=4625

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन  विभागातील सरळ सेवा भरती ची जागा=४६२५ 


  • पद :तलाठी  

  • शैक्षणिक पात्रता :पदवी 
  •  
  • विभाग :महसूल व वन विभाग

  • एकूण जागा = 4625

  • परीक्षा तारीख :17/08/2023 ते 12 /09/2023 कालावधीत महाराष्ट्रातील ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. 

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : जून 2023

Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/