Type Here to Get Search Results !

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या 1558 जागांची भरती.


मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) Multi-Tasking (Non-Technical) Staff भरतीसाठी SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार या पदासाठी शैक्षणिक पात्रते नुसार अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवीत आहे. www.naukripahije.com


पदनाम शैक्षणिक पात्रता पदसंख्या
1.  MTS SSC(10th)
1198
1.  हवालदार SSC(10th)
360

एकूण जागा=1558
वयाची अट: 01/08/2023    (OPEN-18ते27 वर्षे)     (SC/ST-05 वर्षे सूट /OBC-03 वर्षे सूट)
MTS- 18ते25
Havaldar- 18ते27
परीक्षा फीस:(OPEN/OBC Rs.100)     (SC/ST/महिला/PWD/ExSM-Rs.00)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-21/07/2023
अर्ज दुरुस्ती करण्याची तारीख =26 /07/2023 To 28/07/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र.

 पदनाम क्र .01 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट

Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/