नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .
पदनाम | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
---|---|---|
1. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO-Group-'C' Technical ) | इंजिनीरिंग डिप्लोमा:- इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्पुटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्युनिकेशन पदवी :कॉम्पुटर सायन्स/ फिझिकस/मॅथेमॅटिकस/इलेक्ट्रॉनिक सायन्स/कॉम्पुटर ऍप्लिकेशन |
797 |