Type Here to Get Search Results !

(इंटेलिजन्ट ब्युरो) भारतीय गुप्तचर विभागा मध्ये विविध पदाच्या 797 जागांची भरती.



                   (इंटेलिजन्ट ब्युरो) भारतीय गुप्तचर विभागा मध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी शैक्षणिक पात्रता
                  नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .


पदनाम शैक्षणिक पात्रता पदसंख्या
1.  कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO-Group-'C' Technical ) इंजिनीरिंग डिप्लोमा:- इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्पुटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्युनिकेशन
पदवी :कॉम्पुटर सायन्स/ फिझिकस/मॅथेमॅटिकस/इलेक्ट्रॉनिक सायन्स/कॉम्पुटर ऍप्लिकेशन
797

एकूण जागा=797

वयाची अट: 23/06/2023    (OPEN-18ते27 वर्षे)     (SC/ST-05 सूट , OBC-03सूट)
परीक्षा फीस:(OPEN/OBC/EWS/-500)     (SC/ST/PWD/-450)
फॉर्म ऑनलाईन भरायला 03/06/2023 पासून सुरु होतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -23/06/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/