Type Here to Get Search Results !

IBPS मार्फत बँकेमध्ये 8611 जागांची मेघा भरती.


IBPS मार्फत RRB, CRP भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा गट A -अधिकारी आणि B -अधिकारी च्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पदनाम शैक्षणिक पात्रता पदसंख्या
1.  कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय)  कोणत्या हि विषयात पदवी + संगणकाचे ज्ञान 5538
2.  अधिकारी स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक)  कोणत्या हि विषयात पदवी + संगणकाचे ज्ञान 2485
3.  अधिकारी स्केल-II सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक) 50% गुण कोणत्या हि विषयात पदवी+ 02 वर्षे अनुभव बँक किंवा वित्तीय संस्था 332
4.  अधिकारी स्केल-II विशेषज्ञ अधिकारी (IT) 50% गुण पदवी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन (ECE) / संगणक विज्ञान (CSE) / माहिती तंत्रज्ञान(IT)+ASP, PHP, C++, Java, VB, VC, OCP +01 वर्षे अनुभव 67
5.  अधिकारी स्केल-II (अधिकारी स्केल-II (चार्टर्ड लेखापाल) C.A + 01 वर्षे अनुभव 21
6.  अधिकारी स्केल-II (कायदा अधिकारी) 50% गुण पदवी LLB +02वर्षे अनुभव वकील म्हणून किंवा बँकांमध्ये कायदा अधिकारी म्हणून 24
7.  अधिकारी स्केल-II (पणन अधिकारी) फायनान्स मध्ये एमबीए (MBA)+01वर्षे अनुभव 11
8.  अधिकारी स्केल-II (कृषी अधिकारी) 50% गुण पदवी कृषी / फलोत्पादन / डेअरी / पशुसंवर्धन/ वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी / मत्स्यपालन + 02 वर्षे अनुभव 60
9.  अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) 50% गुण कोणत्या हि विषयात पदवी +05 वर्षे अनुभव बँक किंवा वित्तीय संस्था 73

एकूण जागा =8611
वयाची अट: 23/06/2023    (OPEN-18ते27 वर्षे)     (SC/ST-05 सूट , / OBC-03सूट)
परीक्षा फीस(01पदनाम):(OPEN/OBC-Rs.850)     (SC/ST/PWD/ExSM-Rs.175)
परीक्षा फीस(2ते9पदनाम):(OPEN/OBC-Rs.850)     (SC/ST/PWD-Rs.175)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -21/06/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/