महाराष्ट्र राज्य वन विभाग-2023
महाराष्ट्राच्या वन विभाग मध्ये २४१७ जागांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . तरी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.naukripahije.com या साईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
पदनाम | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
---|---|---|
1. वनरक्षक (गट -क वर्ग) | 1. उमेदवार उच्च माध्यमिक उत्तीर्ण असावा (12 वी ) मध्ये विज्ञान/ गणित/ भूगोल/अर्थशास्त्र या पैकी किमान एका विषयात उत्तीर्ण असावा. 2. अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी 10 वी पाहिजे . 3. माजी सैनिकांसाठी 10 वी उत्तीर्ण असणे. 4. नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेल्यांसाठी 10 वी उत्तीर्ण पाहिजे . |
2138 |
2. सर्वेक्षक (गट-क वर्ग) | 1. 12वी 2. मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक पाहिजे . |
86 |
3. लघुलेखक ( उच्च वर्ग )(गट-ब वर्ग) | 1. 10वी 2. लघुलेखक 120 wpm प्रमाणपत्र धारक पाहिजे . 3. इंग्लिश 40 wpm किंवा मराठी 30 wpm टंखलेखन प्रमाणपत्र धारक पाहिजे . |
13 |
4. लघुलेखक ( निम्न वर्ग) (गट-ब वर्ग) | 1. 10वी 2. लघुलेखक 100 wpm प्रमाणपत्र धारक पाहिजे . 3. इंग्लिश 40 wpm किंवा मराठी 30 wpm टंखलेखन प्रमाणपत्र धारक पाहिजे . |
23 |
5. कनिष्ठ अभियंता (Civil Er) (गट-ब वर्ग) | 1. Civil डिप्लोमा पाहिजे | 08 |
6. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क वर्ग) | 1. गणित, अर्थशात्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी मध्ये पदवी 2. किंवा द्वितीय श्रेणी ची पदवी |
05 |
7. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क वर्ग) | 1. गणित, अर्थशात्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी मध्ये पदवी | 15 |
8. लेखापाल (गट-क वर्ग) | 1. पदवी | 129 |
एकूण जागा=2417
वयाची अट: 30/06/2023 (OPEN-18ते30वर्षे) (SC/ST/OBC-05सूट)
परीक्षा फीस:(OPEN/-Rs.1000) (SC/ST/OBC/PWD/-Rs.900 माजी सैनिक:फीस नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -30/06/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र.
पदनाम क्र .01 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.कास्ट प्रमाणपत्र 6.नॉन क्रीमीलेयर 7.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .02 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.सर्वेक्षण प्रमाणपत्र 6.कास्ट प्रमाणपत्र 7.नॉन क्रीमीलेयर 8.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .03 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.लघुलेखन 120 wpm प्रमाणपत्र
6.टायपिंग इंग्लिश 40 किंवा मराठी 30 प्रमाणपत्र 7.कास्ट प्रमाणपत्र 8.नॉन क्रीमीलेयर 9.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .04 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.लघुलेखन 100 wpm प्रमाणपत्र
6.टायपिंग इंग्लिश 40 किंवा मराठी 30 प्रमाणपत्र 7.कास्ट प्रमाणपत्र 8.नॉन क्रीमीलेयर 9.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .05 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.Civil डिप्लोमा सर्टिफिकेट 6.कास्ट प्रमाणपत्र 7.नॉन क्रीमीलेयर 8.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .06 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.पदवी सर्टिफिकेट 6.कास्ट प्रमाणपत्र 7.नॉन क्रीमीलेयर 8.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .07 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.पदवी सर्टिफिकेट 6.कास्ट प्रमाणपत्र7.नॉन क्रीमीलेयर 8.अधिवास प्रमाणपत्र
पदनाम क्र .05 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.पदवी सर्टिफिकेट 6.कास्ट प्रमाणपत्र7.नॉन क्रीमीलेयर 8.अधिवास प्रमाणपत्र