महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये तलाठी पदांची एकूण जागा -4644 सरळ सेवा करिता
शैक्षणिक पात्रते नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्या वर घेण्यात येईल.
पदनाम | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
---|---|---|
1. तलाठी | 1.कोणत्याही शाखेतील शासन मान्यता प्राप्त पदवी 2.MSC-IT |
4644+ |
एकूण जागा=4644+
वयाची अट: 17/07/2023 (OPEN-18ते38 वर्षे) (SC/ST/OBC-05सूट)
परीक्षा फीस:(OPEN/-Rs.1000) (SC/ST/OBC/PWD/-Rs.900)
फॉर्म भरायला सुरु होण्याची तारीख:- 26/06/2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-17/07/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र.
पदनाम क्र .01 1.फोटो आणि साइन 2.आयडी प्रूफ 3.SSC मार्कशीट 4.HSC मार्कशीट 5.डिग्री मार्कशीट 6.कास्ट प्रमाणपत्र 7.नॉन क्रीमीलेयर 8.डोमेसाइल