Type Here to Get Search Results !

(इसरो) भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये 303 जागा.


भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकस आणि कॉम्पुटर सायन्स शैक्षणिक पात्रता नुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
पदनाम शैक्षणिक पात्रता पदसंख्या
1.   शास्त्रज्ञ/अभियंता 'एस.सि' (इलेक्ट्रॉनिक्स-electronics) 65% मार्कासह इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्युनिकेशन मध्ये BE/B.Tech 90
2.  शास्त्रज्ञ/अभियंता 'एस.सि' (मेकॅनिकल-Mechanical) 65% मार्कासह मेकॅनिकल मध्ये BE/B.Tech 163
3.   शास्त्रज्ञ/अभियंता 'एस.सि' (कॉम्पुटर सायन्स -computer science) 65% मार्कासह कॉम्पुटर सायन्स मध्ये BE/B.Tech 47
4.  शास्त्रज्ञ/अभियंता 'एस.सि' (इलेक्ट्रॉनिक्स-ELECTRONICS) PRL 65% मार्कासह इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्युनिकेशन मध्ये BE/B.Tech 02
5.  शास्त्रज्ञ/अभियंता 'एस.सि'(कॉम्पुटर सायन्स -computer science) PRL 65% मार्कासह कॉम्पुटर सायन्स मध्ये BE/B.Tech 01


वयाची अट: 14/06/2023    (OPEN-18ते28 वर्षे)     (SC/ST-05 सूट , OBC-03सूट)
परीक्षा फीस:OPEN/OBC-250     (SC/ST/PWD/WOMAN- फीस माप )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -14/06/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
Tags,GK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
/